शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा प्लॅटमध्ये शिरुन चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:57 IST

नाशिकरोड : दुर्गा उद्यानजवळील कुंदन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये किमतीचे लॅपटॉप व मोबाइल चोरून नेले. अ‍ॅड. माधव रमेश मालपाणी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सोमवारी सकाळी फ्लॅटचा मुख्य दरवाजा लोटून आंघोळीसाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा ढकललेला दरवाजा उघडून मायक्रोसॉफ्ट सरफ्रेस् प्रो कंपनीचा ...

नाशिकरोड : दुर्गा उद्यानजवळील कुंदन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये किमतीचे लॅपटॉप व मोबाइल चोरून नेले. अ‍ॅड. माधव रमेश मालपाणी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सोमवारी सकाळी फ्लॅटचा मुख्य दरवाजा लोटून आंघोळीसाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा ढकललेला दरवाजा उघडून मायक्रोसॉफ्ट सरफ्रेस् प्रो कंपनीचा सात हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व राखाडी रंगाचा ४० हजार रुपये किमतीचा आयफोन सहा असा एकूण एक लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला. भर लोकवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.स्टेट बँकेजवळ घरफोडीनाशिक : सिडकोतील स्टेट बँक परिसरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याचा प्रकार रविवारी (दि़३) सकाळी उघडकीस आला़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँकेजवळील उद्यानासमोरील रहिवासी देवीदास उबाळे हे शनिवारी बाहेर गेले होते. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ चोरट्यांनी घरातील बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख २९ हजार ५२९ रुपयांचे दागिने चोरून नेले़उबाळे रविवारी (दि. ३) दुपारी घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे समोर आले़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा