शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लाचलुचपत विभागातील पोलीस उपअधीक्षकाची महिलेकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:39 IST

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षकाच्या फ्लॅटवर एका महिलेने परस्पर वाढीव गृहकर्ज काढून १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित संत्रा प्रकाश बोथ (रा़ महालक्ष्मी चाळ, पुणे रोड, नाशिक ) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़हेमंत कल्याणराव सोमवंशी (रा. ...

ठळक मुद्देफ्लॅटवर परस्पर वाढीव गृहकर्ज; एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षकाच्या फ्लॅटवर एका महिलेने परस्पर वाढीव गृहकर्ज काढून १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित संत्रा प्रकाश बोथ (रा़ महालक्ष्मी चाळ, पुणे रोड, नाशिक) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

हेमंत कल्याणराव सोमवंशी (रा. फ्लॅट नंबर १, सुविधी अपार्टमेंट, गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे़ यापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यावे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या सोमवंशी यांच्या मालकीचा दिंडोरीरोडवरील मधुरम सोसायटीत ९ नंबरचा फ्लॅट आहे़ १ फेब्रुवारी २०११ रोजी संशयित संत्रा बोथ या महिलेने दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक-१ व नाशिक महानगरपालिकेत सोमवंशी यांच्या मालकीचा फ्लॅट स्वत:च्या नावावर नसताना तसेच सोमवंशी यांची कोणतीही संमती न घेता नियोजनबद्ध पद्धतीने व कागदपत्रांच्या आधारे महापालिकेकडून १ लाख ३० हजार रुपयांचे वाढीव गृहकर्ज मिळविले.

विशेष म्हणजे या वाढीव गृहकर्जाचा बोजाही त्यांच्या फ्लॅटवर चढविला़ सोमवंशी यांनी फ्लॅटचा सातबारा उतारा काढला असता मधुरम सोसायटीतील फ्लॅट क्रमांक नऊवर १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले़ कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसताना ही नोंद कशी झाली याचा तपास केला असता संशयित महिलेने हा प्रकार केल्याचे समोर आले व त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस