शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

घोटी परिसरात दत्तजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:53 IST

घोटी : शहर व परिसरात दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. दत्त मंदिर, कानिफनाथ मंदीर, श्री स्वामी समर्थ मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

घोटी येथील विविध ठिकाणी गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. दत्त मंदिरांमध्ये व स्वामी समर्थ मंदिरातही जन्मोत्सवानिमित्त महिला भाविकांनी साजरा केला. मंदिरांमध्ये अभिषेक, पारायण, मूर्तिपूजा आदी विधिवत पूजा करण्यात आल्या, तसेच प्रसादाचेही वाटप व दत्त पोवाडा, भजन सादर करण्यात आले.घोटी येथील पोलीस स्टेशन, दत्त मंदिर, शनी मंदिर परिसर, दत्त मंदिर दारणा, नदीतीरीची दत्त मंदिरे, तसेच स्वामी समर्थ मंदिर व मुंढेगाव येथील दत्त मंदिरातही असंख्य भाविकांनी दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला. मुंढेगाव येथे दत्तभक्त रघुनाथबाबा किर्वे यांच्या अधिपत्याखाली दत्तजयंती सोहळा साजरा झाला.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक