दर्शन गेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST2021-02-16T04:16:45+5:302021-02-16T04:16:45+5:30

वसंत अहेर नाशिक: माजी सैनिक वसंत सीताराम आहेर (८५,रा. जूने नाशिक) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात चार मुले, मुलगी, चार ...

Darshan Gend | दर्शन गेंड

दर्शन गेंड

वसंत अहेर

नाशिक: माजी सैनिक वसंत सीताराम आहेर (८५,रा. जूने नाशिक) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात चार मुले, मुलगी, चार सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो स्कॅन)

छगन वाणी

नाशिक : विद्युत मंडळातील कार्यकारी अभियंता छगन पांडुरंग वाणी (७६, रा. जूनी पंडीत कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सूना, जावई नातवंडे असा परिवार आहे. (फोटो स्कॅन)

नलिनी चौधरी

सिडको: नलिनी सोमा चौधरी (७४,रा. सिडको) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. एचएएल कंपनीतील चिफ सुपरवायझर सोमा चौधरी यांच्या त्या पत्नी, तर विजय चौधरी यांच्या त्या मातोश्री होत. (फोटो:आर:१५निलिनी चौधरी)

माणिकराव दरवडे

नाशिक: नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्ती कर्मचारी माणिकराव किसन दरवडे (८३, रा.महात्मानगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. नाशिक येथील प्रिंटिंग व्यावसायिक हेमंत दरवडे यांचे ते वडील होत. (फोटो:आर:१५माणिकराव दरवडे)

दामोदार दाते

नाशिक : प्रगतिशील शेतकरी हभप दामोदर धोंडीराम पा.दाते (७५,रा. तळेगाव) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे. (फोटो:आर:१५दामोदर दाते)

Web Title: Darshan Gend