टोकडे विद्यालयात दारासिंग यांना आदरांजली

By Admin | Updated: July 17, 2014 00:52 IST2014-07-16T23:13:31+5:302014-07-17T00:52:14+5:30

टोकडे विद्यालयात दारासिंग यांना आदरांजली

Darasingh honored at Todd School | टोकडे विद्यालयात दारासिंग यांना आदरांजली

टोकडे विद्यालयात दारासिंग यांना आदरांजली

मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील श्रीमती सत्यवती कौर विद्यालयात हिंद केसरी दारासिंग यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी हटेसिंग धाडीवाल, भावलाल निमडे, विजय सुमराव, भाऊसाहेब नरवाल आदिंसह शिक्षक - विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Darasingh honored at Todd School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.