रस्त्यावर धोकेदायक खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:09 IST2018-09-11T16:09:26+5:302018-09-11T16:09:56+5:30
नांदगाव: नांदगाव येथील पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून व जिल्हा बँकेच्या समोर रस्त्यावर पादचारी मार्गाजवळ रस्त्याचा स्ल्ॉब कोसळून मोठा खड्डा तयार झाला आहे.

रस्त्यावर धोकेदायक खड्डा
ठळक मुद्दे रात्री अपरात्री येथून जातांना पादचाऱ्याचा पाय त्यात अडकून गंभीर स्वरु पाची जखम होण्याची शक्यता असल्याने सदर स्लेबची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी विधीज्ञ राजेद्र घुगे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नांदगाव:
नांदगाव येथील पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून व जिल्हा बँकेच्या समोर रस्त्यावर पादचारी मार्गाजवळ रस्त्याचा स्ल्ॉब कोसळून मोठा खड्डा तयार झाला आहे. रात्री अपरात्री येथून जातांना पादचाऱ्याचा पाय त्यात अडकून गंभीर स्वरु पाची जखम होण्याची शक्यता असल्याने सदर स्लेबची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी विधीज्ञ राजेद्र घुगे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
फोटो: स्लेब कोसळल्याने तयार झालेला खड्डा