शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यातील धरणे पाण्याविना उपासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:00 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे.

ठळक मुद्देपाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी घटली

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे.दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी या तालुक्यात पाऊस अव्वाच्या सव्वा पडल्याने तालुक्यातील सर्व धरणे १०० टक्के भरली होती. त्यामुळे आता तालुक्यावर पाणी टंचाईचे संकट येणार नाही. यामुळे या तालुक्यातील शेतकरी वर्ग आनंदीत झाला होता. या तालुक्यावर इतर तालुके पाण्यासाठी आतुरलेले असतात.कारण या तालुक्यातील धरणातील काही पाण्याचासाठा इतर तालुक्यासाठी राखीव स्वरु पचा ठेवलेला असतो. म्हणून दिंडोरी तालुक्याप्रमाणे इतर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे संकट आले नाही. धरणातून इतर तालुक्याला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी रोटेशन पध्दतीने सोडण्याचे वार्षिक नियोजन हे अगोदरच शासन करीत असते.परंतु यंदा मात्र पावसाने दिंडोरी तालुक्यात आपला लहरी पणा दाखविल्यामुळे पाऊस पडण्याचे सरासरी प्रमाण मागीलवर्षी पेक्षा कमी आहे. त्यामुळे राखीव व रोटेशन पध्दतीचे पाणी तालुक्याला व इतर तालुक्यांना सोडल्यामुळे प्रत्येक धरणाची पाण्याची पातळी घटली आहे. आता जोरदार पाऊस होईल. व पुन्हा एकदा धरणातील पाण्याचा साठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.आहे.(फोटो ०३ दिंडोरी,०१ )

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण