शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मंगल कार्यालयांचे कधीही भरून न येणार नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:16 PM

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय , लॉन्स या व्यवसायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेले आनेकांचा रोजगार बंद झाला आहे . या व्यवसायसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पैकेज दिले तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरु शकतो . असे मत या व्यवसाइकानी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देअनेकांचा रोजगार बुडाला : उपस्थितिवर मर्यादा

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय , लॉन्स या व्यवसायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेले आनेकांचा रोजगार बंद झाला आहे . या व्यवसायसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पैकेज दिले तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरु शकतो . असे मत या व्यवसाइकानी व्यक्त केले आहे .एप्रिल , मे , जून हे तीन महीने मंगल कार्यलयाचा व्यावसाय सुरु असतो यावर्षी मार्च महिन्यापासुन लोकड़ाऊंन सुरु झाले आणि या व्यवसाइकांवर गडांतर आले . नाशिक शहरात साधारणत: एकूण 300 मंगल कार्यालय आहेत . लग्नाचा सीजन सुरु झाल्यानंतर दोन महिन्यात एका मंगल कार्यालयात कमीत कमी 50 ते 60 लग्न होतात . एका लग्नामगे मंगल कार्यालयास किमान एक लाख रु भाडे मिळते याचा धोबळ हिशोब केला तरी लॉकडाऊन मुळे या व्यवसायाचे किती मोठे नुकसान झाले आहे याचा अंदाज येतो . या व्यतिरिक्त बैंड , डेकोरेशन , घोड़ा , केटरिंग , यांचे झालेले नुकसान धरले तर नुकसानीचा आकड़ा टिप्टीने वाढतो अशी माहिती मंगल कार्यालय व्यवसायिक विक्रांत मते यांनी दिली .शासनाने आता लग्नसाठी 100 लोकांच्या उपस्थितिला मान्यता दिली आहे . इतक्या कमी लोकांसाठी कुणी मंगल कार्यालय घेत नाही . छोटे हॉल किवा हॉटेल मध्ये लोक लग्न करू लागले आहेत मंगल कार्यालय घेण्याचे टाळले जाते . त्यामुळे आता मंगल कार्यालयानी छोटे पैकेज बनविन्यास सुरुवात केली आहे . असेही मते यांनी सांगितले .लॉकडाउनमुळे मंगल कार्यालयांचा व्यावसाय शंभर टक्के बंद झाला आहे . संपूर्ण देशाचा विचार केला तर या व्यवसायाचे एक लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे . याशिवाय या व्यवस्यावर चळणाऱ्या सुमारे 50 एजेन्सी धोक्यात आल्या आहेत . इतकेच काय भांडी धूणाºया गोरगरीब महिलांचा रोजगार बंद झाला आहे . मंगल कार्याल्यावर आलेली ही आर्थिक महामारी असून केंद्र आणि राज्य शासनाने विशेष प्याकेज देऊन घरपट्टी , विजबिल यात सवलत द्यावी त्याच बरोबर बँकांचे हप्ते भरन्यासाठी मुदतवाढ द्यावी तरच हे व्यवसायिक तग धरु शकतील - उद्धव निमसे , मंगल कार्यालय संचालक , नाशिक

 

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या