शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषध टाकून कोबी पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:25 IST

पाळे खुर्द : कळवण तालुक्यात गोसराणे येथे अज्ञात समाजकंटकांनी ललिता सिकंदर मोरे यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या ...

पाळे खुर्द : कळवण तालुक्यात गोसराणे येथे अज्ञात समाजकंटकांनी ललिता सिकंदर मोरे यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या कोबी पिकावर विषारी औषध फवारणी करून पिकाचे नुकसान केले.सहा महिन्यांपूर्वीच ललिता यांच्या पतीचे अकाली निधन झाले. पतीच्या पश्चात कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आली. परिस्थितीशी संघर्ष करत अस्मानी व सुलतानी संकटांवर जिद्दीने मात करत आपल्या शेतात गट नं. ११६ व ११९ मध्ये त्यांनी कोबी पिकाची लागवड केली होती. रात्रंदिवस पाणी भरून चांगली मशागत करून एक एकरवर कोबीचे पीक घेतले. या पिकासाठी बियाणे, निंदणी, फवारणीसाठी सुमारे ५० हजार हजारांवर खर्च करण्यात आला  होता.  सद्य:स्थितीला बाजारात कोबीला बऱ्यापैकी भाव असल्याने कोबी पिकातून अंदाजे दोन लाख रु पयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र रविवारी अज्ञात समाजकंटकांनी पिकावर विषारी औषध फवारणी करून मोरे यांचे लाखोचे नुकसान केले.मध्यंतरी याच शेतकरी महिलेच्या कोथिंबीर पिकाचेही नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी ललिता मोरे यांनी अभोणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारी अर्जानुसार अज्ञात व्यक्तीविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तसाप सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली सुरू आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी