डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:44 IST2018-11-27T16:44:12+5:302018-11-27T16:44:40+5:30
औदांणे: बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.

आंनदपुर येथील शेतकरी भिका पवार यांनी तेल्या व मर रोगामुळेंबुडासकट उपटुन टाकलेली एक डांळीब बाग
औदांणे:
बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.
तेल्या मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले आहेत पाण्याअभावी सतत दुष्काळी परिस्थीती ,कष्ट करु नही पिके हाती येत नाही कर्जाचासामना करावा लागतआहे. कर्ज काढून औषधे, फवारणी ,खर्च,करु नही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नदी नाले,विहीरी कोरडे ठाक पडल्या आहेत सात महिने अगोदरच पिणयाच्या पाण्याची टंचाई-उन्हाळासुरु होण्याआधीच भासूलागली आहे. शेत कऱ्यांनी डाळींब बागा नष्ट केल्या व भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला. कांदा लागवडही मोठया प्रमाणात केली गेली. व चढ उतार भाव कोणाला सापडला तर कोनाला नाही अशी शेतक-यांची अवस्था त्यातच भाजीपाला पिकाला व कांदयाला ही कवडीमोलभाव मिळत असल्ल्याने शेत करी हतबल झाले आहेत. सद्या डाळींबाला भाव अस ला तरी अन्य बागा शेतकºयांनी राखुन ठेवल्या होत्या.परंतु तेल्याव मर रोगा मुळे व पाण्याअभावी बागा नष्ट करत लाकूड जळाऊ म्हणून उपयोग करित आहेत . आंतरिपकांकडे शेतकरी वळु लागला आहे. फ्लावर , कोबी .मेथी,टमाटे या भाजीपाला पिकालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या बाजार रु पी दरबारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेआहेत.