विद्यार्थिनींना सायकल वाटप
By Admin | Updated: May 28, 2014 00:56 IST2014-05-28T00:51:14+5:302014-05-28T00:56:01+5:30
गरीब व होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटपनामपूर येथील रोटरी क्लबच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटपप्रसंगी क्लबचे अध्यक्ष नितेन ह्याळीज, अविनाश सावंत आदि.

विद्यार्थिनींना सायकल वाटप
नामपूर येथील रोटरी क्लबच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटपप्रसंगी क्लबचे अध्यक्ष नितेन ह्याळीज, अविनाश सावंत आदि.नामपूरला गरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकलनामपूर : येथील जय योगेश्वर ज्येष्ठ नागरिक कार्यालयात नामपूर रोटरी क्लबच्या वतीने झालेल्या गरीब व होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. विठ्ठल पगार अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास वाणी समाजातील प्रतिष्ठित नागरिक जगन्नाथ दशपुते, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अविनाश सावंत, सहकारी सोसायटीचे माजी अरुण खुटाडे, डोंगरसिंग गिरासे, भूविकासक नितीन नेर, किराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर सोनवणे, जगन्नाथ नेर, साहेबराव सावंत, लक्ष्मण तोरवणे आदि मान्यवर उपस्थित होते.