सायबर सेलकडे सहा अधिकारी अन वीस कर्मचारी; निधीविना गुन्ह्यांची उकल लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:16+5:302021-03-13T04:26:16+5:30
शहर सायबर पोलीस ठाण्यात दोन वरिष्ठ पोलीस निरिक्षक, दोन सहायक निरिक्षक, दोन महिला अधिकारी आणि 下下下२०载载载 पोलीस शिपाई असे ...

सायबर सेलकडे सहा अधिकारी अन वीस कर्मचारी; निधीविना गुन्ह्यांची उकल लांबणीवर
शहर सायबर पोलीस ठाण्यात दोन वरिष्ठ पोलीस निरिक्षक, दोन सहायक निरिक्षक, दोन महिला अधिकारी आणि 下下下२०载载载 पोलीस शिपाई असे मनुष्यबळ सध्या कार्यरत आहेत. ऑनलाईन 下下下फसवणूकीच्या载载载 तक्रारी सायबर पोलिसांकडे मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. लॉकडाऊन काळात ऑनलाईन 下下下फसवणूकीचे载载载 प्रकार वाढले होते. ऑनलाइन गंडा घालणारे बहुसंख्य गुन्हेगार 下下下हे载载载 राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश यांसारख्या राज्यांमधील असल्यामुळे त्यांचा माग काढताना सायबर पोलिसांची दमछाक होत आहे. तांत्रिक 下下下विश्लेषणाच्या载载载 सहाय्याने गुन्हेगारांची माहिती हाती आल्यानंतर त्याचा ठावठिकाणा गाठून तेथे गुन्हेगारांची ओळख पटवून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत पोलिसांकडून मुसक्या बांधल्या जातात.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींच्या तुलनेत 下下下निपटाऱ्याचे载载载 प्रमाण कमी आहे.
---इन्फो--
下下下पेंडींग载载载 तक्रारी 下下下जास्त;载载载 उकल कमी
मागील वर्षी जिल्हा व सत्र न्यायलयात सायबर पोलीस ठाण्याकडून एकाही गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल केले गेलेले नाही. बँक अधिकारी भासवून ऑनलाईन 下下下पध्दतीने载载载 सायबर गुन्हेगारांनी 下下下२०२०载载载 साली तब्बल 下下下७५पेक्षा载载载 अधिक नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. एकुण फसवणुकीचा आकडा तीन कोटींच्या जवळपास पोहचला आहे. दाखल 下下下६५载载载 गुन्ह्यांपैकी दहा 下下下ते载载载 पंधरा गुन्ह्यांची उकल करण्यास सायबर पोलिसांना 下下下यश载载载 आले आहे.
----इन्फो---
ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण सर्वाधिक
शहरातील नागरिकांना सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. ई-मेल पाठवून तसेच 下下下सोशलमिडियाच्या载载载 माध्यमातून मैत्रीच्या जाळ्यात अडकवून किंवा खोटे 下下下आमीष载载载 दाखवून नागरिकांना सायबर गुन्हेगार भुरळ घालत त्यांच्या बँक खात्यावरील 下下下रक्कमेवर载载载 डल्ला मारतात. अनेकदा 下下下बँकींग载载载 ॲप्लिकेशनचा गैरवापर करत तसेच पैसे देण्याची नव्हे 下下下तर载载载 下下下स्विकारण्याची载载载 बनावट लिंक तयार करुन ओटीपी माहिती करुन घेत आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे अधिक प्राप्त झाल्या 下下下आहेत्.载载载
--
पॉइंटर्स-
एकुण मनुष्यबळ : २६
अधिकारी -६
कर्मचारी-२०
---
दाखल तक्रारी-----??
पेंडींग तक्रारी---- ???
---
फोटो आर वर१०सय
===Photopath===
100321\415910nsk_27_10032021_13.jpg
===Caption===
सायबर पोलीस ठाणे