शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याच्या पूर्व उत्तर भागात पिके करपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:13 IST

नगरसूल : येवला तालुक्यातील पूर्व उत्तर भाग हा दुष्काळसदृश बनला असून नगरसूल, राजापूर, पन्हाळे, खिर्डीसाठे, आहेरवाडी, लहित, जायदरे, हाडप सावरगाव, कुसुर, कुसमाडी, चांदगाव, नायगव्हाण, धामोडा, वाईबोथी, कोळगाव, ममदापूर, सायगाव, मातूलठाण आदी परिसरातील उभी पिके पाण्याअभावी करपली असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. या परिसरात मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी ...

नगरसूल : येवला तालुक्यातील पूर्व उत्तर भाग हा दुष्काळसदृश बनला असून नगरसूल, राजापूर, पन्हाळे, खिर्डीसाठे, आहेरवाडी, लहित, जायदरे, हाडप सावरगाव, कुसुर, कुसमाडी, चांदगाव, नायगव्हाण, धामोडा, वाईबोथी, कोळगाव, ममदापूर, सायगाव, मातूलठाण आदी परिसरातील उभी पिके पाण्याअभावी करपली असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. या परिसरात मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी ही पिके घेतली जात असून, पावसाने जास्त ओढ दिल्याने पिके करपली आहेत. मका, बाजरीच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी कोरड्या झाल्या आहेत. जवळपास बहुतेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या विहिरीत टॅँकर टाकले असून ते पाणी संपले आहे. घरचा चारा कधीच संपला आहे. शेतकºयांपुढे चारा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. शासनाने कर्जमाफी केली ती अल्पशा प्रमाणात नियमाप्रमाणे कर्ज फेड करणाºया शेतकºयांच्या हातावर तुरी देऊन गाजर दाखविले. अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही. घरातले काढून शेतात पेरले तेही पावसाअभावी जळून गेले जर दोन दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती गंभीर बनेल. शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा व या भागात टॅँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांना तलाठी कार्यालयामार्फत चारा उपलब्ध करून द्यावा, वीजबिल माफ करा, कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकºयांचे कर्ज माफ करावे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढू.- सुभाष निकम, नगरसूल

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस