शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:15 IST

ठाणगाव (नितिन शिंदे )- सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नर -ठाणगाव घाटात उंचावरुन कोसळणारे धबधबे ,वा-याच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कांरजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होत असतांना दिसत आहे.

ठळक मुद्दे यापेक्षा निसर्ग आणखी जवळून बघण्यासाठी ठाणगावमार्गे अनेक पर्यटक विश्रामगडाकडे जातांना दिसत आहे

ठाणगाव :  सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नर -ठाणगाव घाटात उंचावरुन कोसळणारे धबधबे ,वा-याच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कांरजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होत असतांना दिसत आहे.डुबेरवाडीच्या दक्षिणेस जसजसे पुढे जाऊ तसतसे रस्त्याच्या दोन्ही बाजूनां डोंगरावरुन कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळी पर्यटकांची मज्जा घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक या परिसरात येतांना दिसत आहे. यंदा पावसाने उशीरा का होईना सतंतधार पडणाºया पावसामूळे धबधबे खळखळू लागले आहे.पाऊस आणि वा-याच्या जुगलबंदीमूळे डोंगरावरुन कोसाळणा-या धबधब्याचे पाणी पुन्हा डोंगरावर उडून मन मोहून टाकणारा नजरा पाहावयास मिळत आहे .डुबेरेपासून ठाणगाव पर्यंतचा निसर्ग रम्य परिसर सेल्फीप्रेमीसाठी खास आकर्षक ठरत आहे. ठाणगाव घाटातील देवीची खिंड ओलांडल्यानंतर पुढे डाव्या बाजूचा रस्ता पवनचक्काकडे जातो.चारचाकी थेट डोंगरावर जात आसल्याने निसर्ग प्रेमी गर्दी करतांना दिसत आहे . सेल्फीप्रेमीचे डिपीसुध्दा बदलतांनाचे चिञ तालुक्यात दिसत आहे. सिन्नर शहरापासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावरील निसर्ग अनुभवण्यासाठी शहरवासिय तरुणाबरोबरच आबालवृध्दांना ठाणगाव घाटातील परिसर आकर्षित करु लागला आहे. यापेक्षा निसर्ग आणखी जवळून बघण्यासाठी ठाणगावमार्गे अनेक पर्यटक विश्रामगडाकडे जातांना दिसत आहे (१७ ठाणगाव १ ते ४)सिन्नरपासून अवघ्या १५ किलोमीटरवर अंतरावर आसणा-या ठाणगाव घाटातील परिसर हिरवाईने नटला आहे. गेल्या २० वर्षापासून आम्ही निसर्गाच्या प्रेमात पडलो आहे प्रत्येक वर्षी या परिसराला भेट देऊन निसर्गसौंदर्य न्याहळत असतो. पाऊस आणि त्यातून निर्माण झालेली हिरवी चादर पर्यटकांना आकर्षित करत असून पाण्याची धब धबे बघून मन प्रसन्न होत आहेत जणू आपण महाबळेश्वर सारख्या ठिकाणावर आलोय की काय असा भास होते आणि मन प्रसन्न झाल्या शिवाय राहत नाही.- देवा सांगळे, पर्याटक, सिन्नर

टॅग्स :sinnar-acसिन्नरRainपाऊस