ब्राह्मणगावी दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:20 IST2021-05-15T17:19:35+5:302021-05-15T17:20:14+5:30

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ४५ पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरा डोस सुरू करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी आठ वाजेपासून नंबर लावण्यास गर्दी केली होती. त्यात अकरा वाजता वाढ झाल्याने पुरते नियोजन ढासळले. त्यामुळे पोलीस कर्मचारी बोलावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Crowd to take second dose at Brahmangavi | ब्राह्मणगावी दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी

ब्राह्मणगाव येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात लसीकरणासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.

ठळक मुद्देपोलीस कर्मचारी बोलावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ४५ पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरा डोस सुरू करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी आठ वाजेपासून नंबर लावण्यास गर्दी केली होती. त्यात अकरा वाजता वाढ झाल्याने पुरते नियोजन ढासळले. त्यामुळे पोलीस कर्मचारी बोलावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

दुसऱ्या डोसमधील अंतराबद्दल अद्याप ठोस माहिती नागरिकांना नाही. कोणी चार हप्ते, कोणी पाच हप्ते, कोणी सहा हप्ते, अशा प्रकारे चर्चा करत आहेत. त्यातच १८ च्या वरील लाभार्थ्यांचे लसीकरण बंद झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Crowd to take second dose at Brahmangavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.