शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी :

By Admin | Updated: June 15, 2015 01:55 IST2015-06-15T01:54:51+5:302015-06-15T01:55:45+5:30

शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी :

The crowd for the purchase of school materials: | शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी :

शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी :


सोमवारपासून शाळांचे नवीन वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांच्या गरजेच्या शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीची लगबग सध्या सुरु आहे. रविवारच्या सुटीचा फायदा घेत नाशिककरांनी मेनरोडवर शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

Web Title: The crowd for the purchase of school materials: