शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांच्या भीतीने उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:05 IST

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाकडून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याच्या भीतीने गुरुवारी (दि. २२) नाशिककरांची बाजारात गर्दी उसळली होती. कडक निर्बंधांच्या भीतीने शहरातील विविध भाजी बाजार नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाले  होते. त्याचप्रमाणे किराणा दुकानांसोबतच औषधांच्या दुकानांतही नाशिककरांनी रांगा लावून जीवनावश्यक साहित्याची खरेदी केल्याचे दिसून आले. 

ठळक मुद्देभाजीबाजार फुल्ल : किराणा, औषधांच्या दुकानांतही रांगा

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाकडून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याच्या भीतीने गुरुवारी (दि. २२) नाशिककरांची बाजारात गर्दी उसळली होती. कडक निर्बंधांच्या भीतीने शहरातील विविध भाजी बाजार नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाले  होते. त्याचप्रमाणे किराणा दुकानांसोबतच औषधांच्या दुकानांतही नाशिककरांनी रांगा लावून जीवनावश्यक साहित्याची खरेदी केल्याचे दिसून आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरात गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून आणखी कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केल्याने या निर्बंधांमध्ये काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. आवश्यक आरोग्य सेवा सुरु राहणारn    आरोग्य सेवा सुरू राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले असून, जीवनावश्यक सेवांही दिवसभरात काही तासांसाठी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांमध्ये निर्बंध कडक करण्याच्या प्रयत्नात स्थानिक बाजारातील किराणा व औषध विक्रेत्यांची दुकाने बंद होण्याची भीती नाशिककरांमध्ये दिसून आली. n    शहरातील गोदावरी परिसर, सराफ बाजार, गणेशवाडी, सावरकरनगर, सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, उपनगर, नाशिकरोड भागातील भाजी बाजारामध्ये नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून किमान आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्यांची खरेदी केली. तर मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण महिना, दोन महिने पुरतील एवढ्या औषधांची खरेदी केली.  

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक