पिकांचे नुकसान

By Admin | Updated: August 3, 2016 22:47 IST2016-08-03T22:47:19+5:302016-08-03T22:47:40+5:30

पिकांचे नुकसान

Crop damage | पिकांचे नुकसान

पिकांचे नुकसान

सुरगाणा तालुक्यात प्रचंड पावसामुळे आलेल्या पुरात सातबाभळ परिसरात नागली पिकाचे झालेले नुकसान. सुरगाणा येथे भरपूर पावसाची नोंद झाली असल्याची चर्चा असून, येथून जवळच असलेल्या जामुना गावाजवळील मोठा बंधारा सांडवा बुजल्याने फुटला आहे तर ठिकठिकाणी शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये काही ठिकाणी घरांची भिंत पडून तर काही ठिकाणी पोल्ट्री फार्ममध्ये पुराचे पाणी घुसून हजारो पक्षी मरण पावले आहेत.

Web Title: Crop damage