शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बारा कांदा व्यापा-यांवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:46 IST

उमराणे : धनादेश न वटल्याने बाजार समितीकडून कारवाई

ठळक मुद्देबारा व्यापा-यांनी ८३५ शेतक-यांचे ३ कोटी २१ लाख २७ हजार रु पये अद्यापही अदा केले नसल्याने प्रशासक काळात या व्यापा-यांवर देवळा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची शिफारस करण्यात आली होतीबाजार समिती प्रशासनाने थकबाकीदार व्यापा-यांना वारंवार नोटीसा देऊन शेतक-यांचे पैसे चुकते करण्याचे आदेश दिले होते

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्री  केलेल्या शेतक-यांचे पैसे अद्यापही न दिल्याने बारा व्यापा-यांविरु द्ध देवळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या शेतक-यांनी जबाब देण्यासाठी देवळा पोलीस ठाण्यांतर्गत उमराणे पोलीस चौकी येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.काही महिन्यांपूर्वी उमराणे बाजार समितीत माल विक्री  केलेल्या शेतक-यांना त्यांच्या मालाचे पैसे धनादेशाद्वारे चुकते केले जात होते. परंतु या काळात बहुतांश व्यापा-यांकडील धनादेश बॅँकेत न वटल्याने शेतक-यांची फसवणूक झाली. दरम्यान बाजार समिती प्रशासनाने थकबाकीदार व्यापा-यांना वारंवार नोटीसा देऊन शेतक-यांचे पैसे चुकते करण्याचे आदेश दिले होते. त्यास प्रतिसाद देऊन बहुतांश व्यापा-यांनी पैसे चुकते केले आहेत. परंतु बारा व्यापा-यांनी ८३५ शेतक-यांचे ३ कोटी २१ लाख २७ हजार रु पये अद्यापही अदा केले नसल्याने प्रशासक काळात या व्यापा-यांवर देवळा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची शिफारस करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सदर व्यापा-यांविरोधात फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांकडून आवाहननोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात ज्या शेतक-यांनी उमराणे बाजार समितीत माल विकला व सदर व्यापा-याने धनादेश देऊनही तो वटला नसेल,अशा फसवणूक झालेल्या शेतक-यांनी अधिक माहीतीसाठी उमराणे पोलीस चौकीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कागदपत्रासह समक्ष हजर रहावे,असे आवाहन पोलीसयंत्रणेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा