शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
3
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
4
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
5
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
6
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
7
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
8
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
9
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
10
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
11
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
12
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
13
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
14
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
15
खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही
16
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
17
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
18
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
19
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
20
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा; विद्यार्थिनीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:05 IST

जेलरोड पंचक येथील एका विद्यालयात दारूच्या नशेत असलेल्या शिक्षकाने किरकोळ कारणावरून विद्यार्थिनींच्या हाताच्या बोटांवर छडीने व हाताच्या चापटीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

नाशिक : जेलरोड पंचक येथील एका विद्यालयात दारूच्या नशेत असलेल्या शिक्षकाने किरकोळ कारणावरून विद्यार्थिनींच्या हाताच्या बोटांवर छडीने व हाताच्या चापटीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शनिवारी पालकांनी विचारणा करण्यास शाळेत धाव घेतली असता संबंधित शिक्षकाने काढता पाय घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विद्यालयात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दारूच्या नशेत असलेला संशयित शिक्षक ए. पी. ठाकरे विद्यार्थिनींना मधून भांग का पाडला नाही, इकडे-तिकडे का बघते, रांगेत नीट उभे रहा अशा कारणावरून हाताने व छडीने बेदम मारहाण करत असल्याचे पुढे आले आहे. शनिवारी सकाळी काही पालक विचारणा करण्यास गेले होते. संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.याबाबत शामसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नात अश्विनी ही रडतरडत आॅफिसात येऊन तिने ठाकरे यांनी दारूच्या नशेत प्रार्थनेच्या वेळी रांगेत नीट उभी राहिली नाही या कारणावरून मला व मैत्रिणींना हातावर छडीने जोरात मारले. त्यानंतर वर्गात गेल्यावरदेखील हाताच्या बोटांवर छड्या मारल्या. पूजा राजेंद्र जाधव यांची दहावीतील मुलगी कावेरी, अंजली सुरेश विश्वकर्मा, पूनम करमचंद विश्वकर्मा, मंगल भाऊलाल सोनवणे या विद्यार्थिनींनादेखील मधून भांग का पाडला नाही या कारणावरून दारूच्या नशेत ठाकरे सरांनी छडीने हाताच्या बोटावर मारले. ठाकरे हे गेल्यावर्षी वर्गशिक्षक होते. तेव्हादेखील ते दारू पिऊन विद्यार्थ्यांना छडीने मारत असल्याने तेव्हा मुख्याध्यापकांनी वर्गशिक्षक म्हणून त्यांना काढून टाकले होते. त्या गोष्टीचा राग धरून वर्गात दारू पिऊन येऊन मुलांना छडीने मारतात.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थी