शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वाचन, लेखन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गात मुक्त ग्रंथालयाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 8:11 PM

सिन्नर : न्यू इंग्लिश स्कूल दापुर विद्यालय येथे वाचन लेखन संस्कृती वाढवावी यासाठी प्रत्येक वर्गात शुक्रवारी (दि.११) मुक्त ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसिन्नर : न्यू इंग्लिश स्कूल दापुर विद्यालय येथे राबविला उपक्रम

सिन्नर : न्यू इंग्लिश स्कूल दापुर विद्यालय येथे वाचन लेखन संस्कृती वाढवावी यासाठी प्रत्येक वर्गात शुक्रवारी (दि.११) मुक्त ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे.मुक्त ग्रंथालय म्हणजे विद्यार्थ्यांनी-विद्यार्थ्यांसाठी निर्मलेलं छोटसं ग्रंथ भांडार एक प्रकारे मुक्त ज्ञानपिठच. यात बाल ग्रंथपाल म्हणून विद्यार्थ्यांचीच नियुक्ती केलेली आहे. बालग्रंथपाल व सदस्यांनी पुस्तकांची देवाण-घेवाण करायची. आठ दिवसाला एक पुस्तक एका विद्यार्थ्याने घ्यायचे. वाचल्यावर पुस्तकाविषयी माहिती किंवा छोटासा सारांश आपल्या रोजनिशी मध्ये लिहायचा.मुक्त ग्रंथालयाची सभासद वर्गणी फक्त एक रूपये एक रु पयात भरपूर कथा,कादंबरी, कविता, ललित, सामान्यज्ञान, निबंध पत्र असं समग्र बाल साहित्य मुलांना वाचायला मिळते. सदर उपक्र मातून विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, सर्जनशीलता वाढेल तसेच साहित्यिक, कलावंत व एक चांगला माणूस निश्चितच घडेल. असा विश्वास मुख्याध्यापक जी. बी देसाई यांनी व्यक्त केला.विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी संस्कार भास्कर आव्हाड याने आपल्या वडिलांकडे विद्यालयास आपल्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देण्याचा हट्ट धरला. त्याच्या पालकाने शामची आई ,अग्निपंख, सामान्यज्ञान, चिंटू, महापुरु षांचे आत्मवृत्त, कथा-कविता इत्यादी १५०० रुपयांची ५० पुस्तके पर्यवेक्षक बी.बी. गुंजाळ, स्थानिक स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन मोहन काकड, भाऊसाहेब कांदे, प्रकाश शिरसाट, ए. बी. सय्यद आदींच्या हस्ते पुस्तके बाल ग्रंथपाल आश्विनी उघडे ,अश्विनी गांडाळ, आबेश शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.(फोटो १२ दापूर) 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा