शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काल्पनिक शहर उभारीत विद्यार्थ्यांनी साकारला जिवंतपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:27 IST

एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच वास्तुशास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या संकल्पनेतून आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालयातच काल्पनिक शहर उभे करीत जिवंतपट साकारताना शहरात घडणाऱ्या विविध गोष्टींना नागरिकच कसे जबाबदार असतात याचे चित्रणही अगदी हुबेहूब रंगवले.

नाशिक : एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच वास्तुशास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या संकल्पनेतून आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालयातच काल्पनिक शहर उभे करीत जिवंतपट साकारताना शहरात घडणाऱ्या विविध गोष्टींना नागरिकच कसे जबाबदार असतात याचे चित्रणही अगदी हुबेहूब रंगवले.इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इन्व्हार्मेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया महाविद्यालतर्फे दरवर्षी राबविण्यात येणाºया ‘व्हर्टिकल स्टुडिओ’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शहरातील भुयारी गटारी, इमारती, कचरा, पब आदी सगळ्याच गोष्टींचा विचार करीत शहर उभे करतानाच विद्यार्थ्यांनी अभिनयातून सोशल मीडियावर होणारे आत्महत्याचे चित्रीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जगणे, पबमधला संगीताच्या नावाखाली होणारा गोंधळ, धर्मावरून होणारे हिंसाचार, मॉलच्या वस्तूंचे वाढते आकर्षण असे विविध विषय हाताळले. यावर्षी ‘आयडिया आॅफ प्लेस’ हा विषय घेऊन अतुल पेठे (पुणे ), अविजीत किशोर (मुंबई ), अभिजित सौमित्र (पुणे), रोहन शिवकुमार (मुंबई), सोनम पठाण (दिल्ली) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी चित्रपटाप्रमाणे जिवंतपट सादर करीत शहराप्रमाणे बाजारपेठेचे चित्र रंगवत शहराची अर्थव्यवस्था दाखविण्याचा प्रयत्न करताना बाजारात एका जागेवर सकाळी फुलवाला त्यानंतर भाजी आणि कपडे विक्रीचा व्यापार कसा चालतो याचे चित्रण ‘बाजार’ या चित्रपटात करण्यात आले. तर नाशिकमधील महापुरानंतरचे बोलके चित्रण ‘अवगत’मधून करण्यात आले. ‘रिकनायझन्स’ ग्रुपने नाशिककरांच्या सार्वजनिक वाचनालय, गोदाघाट या परिसराविषयी नागरिकांच्या भावनांचे चित्रण रंगवले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी