शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

संभाजी स्टेडियमच्या रस्त्यावर भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 8:42 PM

सिडको : येथील राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक भगदाड पडल्याने काहीकाळ वाहतूक थांबविण्यात आली होती. ऐन सकाळच्या सुमारास अचानक पडलेले भगदाड सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला । काही काळ वाहतूक थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक भगदाड पडल्याने काहीकाळ वाहतूक थांबविण्यात आली होती. ऐन सकाळच्या सुमारास अचानक पडलेले भगदाड सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.शनिवार (दि.२४) रोजी सुरेश आव्हाड हे राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्याने जात असताना त्यांना अचानक रस्त्याला भगदाड पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती प्रभागाच्या महिला नगरसेवक कावेरी घुगे व गोविंद घुगे यांना कळवली. घुगे यांनी तत्काळ याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना कळवून घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, सदरचा खड्डा हा सुमारे १० ते १५ फूट खोल होता. या खड्ड्यालगतच मोठी पावसाळी गटार असून, सदर खड्डा लक्षात आला नसता तर मोठा अपघात घडला असता, सुदैवाने मोठी घटना घडायच्या आतच मनपाने याठिकाणी त्वरित बॅरिकेट््स लावल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :cidcoसिडकोroad safetyरस्ते सुरक्षा