शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

धामणगांव आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 16:54 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, वय वर्षे ४५ ते ६० उच्च जोखीम असलेल्या ६५ वर्षांवरील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी, तसेच नागरिकांसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस देण्यात आली.

ठळक मुद्देनियम मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, वारंवार हात धुणे ही काळजी घेणे आवश्यक

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, वय वर्षे ४५ ते ६० उच्च जोखीम असलेल्या ६५ वर्षांवरील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी, तसेच नागरिकांसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस देण्यात आली.

या लसीकरणाची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेढे यांनी उपस्थितांना दिली. कोरोना रोगावर प्रतिबंधक म्हणून पहिला डोस कोविशिल्ड देण्यात येत असून, यानंतर २८ दिवसांनंतर पुन्हा दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले.

लसीकरण झालेल्या सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियम मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, वारंवार हात धुणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे यांनी पहिली कोविशिल्ड लस घेतली.यावेळी उपसरपंच शिवाजी गाढवे, बाळासाहेब गाढवे, नामदेवराव गाढवे नामदेव घुमरे, नवनाथ गाढवे उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल