दुचाकीस्वारांनी मोबाइल खेचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 23:27 IST2016-08-14T23:21:06+5:302016-08-14T23:27:52+5:30
दुचाकीस्वारांनी मोबाइल खेचला

दुचाकीस्वारांनी मोबाइल खेचला
नाशिक : तिडके कॉलनीतील मनीष सुरेश महाजन हे रात्रीच्या सुमारास गडकरी चौकाकडून घरी मोबाइलवर बोलत पायी जात होते़ त्यांच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना गडकरी चौक परिसरात घडली़