मतमोजणीची सज्जता
By Admin | Updated: May 15, 2014 23:51 IST2014-05-15T23:45:51+5:302014-05-15T23:51:18+5:30
सोळाव्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जवळपास एक हजाराहून अधिक कर्मचार्यांची नेमणूक करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी ८४ टेबल मतमोजणीसाठी लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला कर्मचार्यांची रंगीत तालीम व प्रशिक्षण घेण्यात आले. त्याचबरोबर मतमोजणीच्या काळात कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा कल स्पष्ट होईल. त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा हा गोषवारा....