नगरसेवक जगदीश पवार यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST2021-07-17T04:12:18+5:302021-07-17T04:12:18+5:30

सोसायटीचे अध्यक्ष राजाराम जाधव व स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या हस्ते नगरसेवक जगदीश ...

Councilor Jagdish Pawar felicitated | नगरसेवक जगदीश पवार यांचा सत्कार

नगरसेवक जगदीश पवार यांचा सत्कार

सोसायटीचे अध्यक्ष राजाराम जाधव व स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या हस्ते नगरसेवक जगदीश पवार यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात नगरसेवक जगदीश पवार यांनी जीवाची पर्वा न करता अनेक कोरोना रुग्णांना उपचारासाठी मोलाची मदत केली. या कार्याबद्दल गावातील भूमिपुत्र म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मंगला बोराडे, सोमनाथ बोराडे, उत्तम जाधव, प्रभाकर बोराडे, नामदेव बोराडे, मनोहर बोराडे, सोमनाथ जाधव, रामचंद्र बोराडे, कारभारी बोराडे, विष्णू बोराडे, विश्राम बोराडे, दत्तू जाधव, गणेश जाधव, धनंजय पाटील, सदाशिव जाधव, सुनील जाधव, संजय बोराडे, संजय जाधव, दत्तू जाधव, हौशीराम जाधव, दशरथ बोराडे आदी उपस्थित होते.

Web Title: Councilor Jagdish Pawar felicitated