कोकिळा व्रत :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2015 23:48 IST2015-08-04T23:47:52+5:302015-08-04T23:48:28+5:30
कोकिळा व्रत :

कोकिळा व्रत :
कोकिळा
व्रत :
सिंहस्थ कुंभमेळ्यात अठरा वर्षांनी कोकिळा व्रताचा हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. यानिमित्ताने महिलावर्गाकडून सामूहिक कोकिळापूजन केले जात आहे. या व्रतामध्ये चांदीची कोकिळा, अंब्याचे रोप यांची पूजा केली जाते. काठेगल्ली येथील द्वारका लाड शाखीय महिला मंडळाच्या वतीने कोकिळाव्रताचे सामूहिक पूजन करण्यात आले.