शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नाशिक महापालिकेत आलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू, प्रशासनाकडून चौकशी समिती; ‘त्या’ स्टंटबाज कार्यकर्त्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 05:30 IST

coronavirus in Nashik : ऑक्सिजन बेडसाठी थेट महापालिकेत आलेेल्या कोरोना बाधित रुग्णाला बुधवारी तातडीने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नाशिक : ऑक्सिजन बेडसाठी थेट महापालिकेत आलेेल्या कोरोना बाधित रुग्णाला बुधवारी तातडीने नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे.कोरोना रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी आणलेल्या दीपक डोके या कार्यकर्त्यावर पोलिसांनी साथ रोग प्रतिबंधक कायदा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  सिडकोतील एका बाधिताला महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन, न्यू बिटको तसेच डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यामुळे त्यास डोके याने थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणले होते.  आणखी एक बाधितही महापालिकेसमोर आला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दोन बाधितांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील एक बाधित पळून गेला तर ऑक्सिजनची पातळी ३६ असल्याचे सांगितलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण कोणत्या रुग्णालयात गेला होता. त्याने कोणाशी संपर्क साधला, महापालिकेच्या सेंट्रलाइज बेड सिस्टीम्ससाठी नियुक्त हेल्पलाइनवर संपर्क साधला होता काय, याची चाैकशी होणार आहे.  प्रकरण अंगलट,  गुन्हा दाखलकोराेना बाधिताला ऑक्सिजन सिलिंडरसह महापालिकेत घेऊन येऊन त्याच्या जीविताला तसेच अन्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दीपक डोकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक