शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

CoronaVirus News in Nashik: नाशिकमधील उत्तर भारतीयांना घेऊन आणखी एक रेल्वे लखनऊकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 11:29 IST

CoronaVirus Marathi News Updates in Nashik पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित

नाशिक- लॉकडाऊन काळात नाशिकमध्ये अडकलेल्या उत्तर भारतीयांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठवण्यास सुरुवात झाली असून आज सकाळी आणखी एक रेल्वे लखनऊकडे रवाना झाली.नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आज सकाळी या सर्व मजूर आणि कामगारांना विशेष बसद्वारे आणण्यात आले. त्यानंतर फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करून या सर्वांना रेल्वेच्या डब्यात बसवण्यात आले. तत्पूर्वी संपूर्ण रेल्वे निर्जंतुक करण्यात आली होती. उत्तर भारतीयांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.गेल्या 23 मार्च रोजी देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये अनेक उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगार अडकले आहेत. जिल्हा प्रशासन आणि नाशिक महापालिकेने त्यांची निवारा गृहात सोय केली होती. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपताना केंद्र सरकारने काही नियम शिथिल केले असून  त्यांना आता त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत आहे. काल रात्री ३३२ कामगारांना ६ डब्यांच्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले आहे. आज लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे.'या' व्यक्तींना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावंच लागणारचिंताजनक! अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवरग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या