शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नाशिक मध्ये कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या अडीच हजारांखाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 15:59 IST

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ०७८ कोरोनाबाधितांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देनाशिककरांना दिलासा  जिल्ह्यात  ९३ हजारकोरोनामुक्त

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ०७८ कोरोनाबाधितांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत जिल्ह्यात ९७ हजार ३११ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९५.१२, टक्के, नाशिक शहरात ९६.०६ टक्के, मालेगावमध्ये ९३.३८ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.९२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.६५ इतके आहे. नाशिक ग्रामीण ६३९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८८६ मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हाबाहेरील ४० अशा एकूण १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ६४, चांदवड ११, सिन्नर २३३, दिंडोरी ३५, निफाड १५२, देवळा ११, नांदगाव ५०, येवला ८, त्र्यंबकेश्वर २८, सुरगाणा २, पेठ ३, कळवण ११, बागलाण ४९, इगतपुरी २६, मालेगाव ग्रामीण ४४ असे एकूण ७२७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६४७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १०९ तर जिल्ह्याबाहेरील १४ असे एकूण २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य