छावा क्रांतिवीर संघटनेकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:12+5:302021-01-08T04:43:12+5:30
छावा क्रांतिवीर संघटनेचा सातवा वर्धापन दिन आणि संघटनेचे संस्थापक करण गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हभप ...

छावा क्रांतिवीर संघटनेकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार
छावा क्रांतिवीर संघटनेचा सातवा वर्धापन दिन आणि संघटनेचे संस्थापक करण गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हभप रामकृष्ण महाराज लहवीतकर, जनेश्वर महाराज, शांतिगिरी बाबांचे शिष्य विष्णू महाराज, कामगार नेते अभिजित राणे, सुनील बागुल, श्यामनाथ महाराज, माजी आमदार अपूर्व हिरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवाजी सहाणे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, जगदीश पाटील, गणेश गीते, गिरीश पालवे, सतीश सोनवणे, उद्धव निमसे, हर्षदा गायकर, किरण गामणे, हेमलता कांडेकर, शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते.
(फोटो ०५ छावा) छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना संकटात मदत करणाऱ्यांचा सन्मान करताना हभप रामकृष्ण लहवीतकर महाराज, समवेत करण गायकर, सविता गायकर, प्रियंका गायकर, विष्णू महाराज, अभिजित राणे, श्यामनाथ महाराज, विलास शिंदे, गणेश गीते आदी.