माजी महापौरांनी घेतली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:55+5:302021-09-02T04:28:55+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. ...

माजी महापौरांनी घेतली कोरोनाची लस
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. शहरातील पूर्व भागातील नागरिकांनी न घाबरता कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन माजी महापौर शेख यांनी केले आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अमोल दुसाने, डॉ. सपना ठाकरे, डॉ. हेमंत गढरी, डॉ. अलका भावसार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : ३१ एमएयुजी ०६ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी वाडीया रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचा पहिला डोस घेताना माजी महापौर रशीद शेख. समवेत डॉ. अमोल दुसाने, डॉ. सपना ठाकरे, डॉ. हेमंत गढरी, डॉ. अलका भावसार, आरोग्य कर्मचारी, आदी.
310821\31nsk_13_31082021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.