शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कोरोना स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:09 PM

पेठ : तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती व शासकीय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

ठळक मुद्देपेठ तालुका : कोविड सेंटरला भेट देऊन केली पाहणी

पेठ : तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती व शासकीय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

बुधवार (दि.२८) रोजी झिरवाळ व बनसोड यांनी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन भौतिक व आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर व नव्याने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पाईपलाईनबाबत माहिती जाणून घेतली. पंचायत समितीच्या सभागृहात विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन कुटुंब सर्वेक्षण, कोरोना बाधित रुग्ण संख्या, प्रतिबंधित क्षेत्र, कर्मचारी नेमणूक, कोविड लसीकरण, शासकीय नियम व अंमलबजावणी यासंदर्भात आढावा घेऊन सूचना दिल्या.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, बालविकास प्रकल्पाधिकारी विलास कवाळे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, कोविड सेंटर नोडल अधिकारी डॉ. मोहन गायकवाड, कुमार मोंढे यांचेसह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Governmentसरकारhospitalहॉस्पिटल