शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर पुन्हा कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:08 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला प्रवाशांची कोरोना चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली असून, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी भेट देऊन लक्ष घातल्याने येथे कर्मचारी, साहित्य उपलब्ध झाले आहे. रेल्वे प्रवाशांच्या कोरोना रॅपिड टेस्ट दीड महिन्यापासून बंद होत्या.  

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून होती बंद : महापालिकेने पुरविले बळ 

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला प्रवाशांची कोरोना चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली असून, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी भेट देऊन लक्ष घातल्याने येथे कर्मचारी, साहित्य उपलब्ध झाले आहे. रेल्वे प्रवाशांच्या कोरोना रॅपिड टेस्ट दीड महिन्यापासून बंद होत्या.    गेल्या दोन दिवसांत येथे चार प्रवासी कोरोनाबाधित आढळले. रेल्वेच्या कोरोना कक्षात दोन टेक्निशयन आणि दोन कर्मचारी, अशी टीम तीन पाळ्यांत काम करत आहे. दिल्ली आणि हरयाणाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्रामुख्याने चाचणी केली जात आहे. पंचवटी एक्स्प्रेसने येणारे प्रवासी चाचणीस नकार देत आहेत. प्रवाशांकडे निगेटिव्हचा रिपोर्ट असेल, तर त्याला सोडले जाते. रिपोर्टचा ७२ तासांचा कालावधी संपलेला असेल किंवा चाचणीच केलेली नसेल, त्यांची रॅपिड टेस्ट केली जाते.    महापालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने रेल्वेस्थानकातील कोरोना तपासणी कक्षालाच टाळे ठोकण्यात आले होते. नाशिक रोड रेल्वेस्थानकात देशभरातून हजारो प्रवासी येतात. सध्या फक्त स्पेशल ट्रेन सुरू असूनही रोज दोन हजारांवर प्रवासी रोज येतात. त्यांच्या थर्मल स्क्रीनिंग, कोरोना टेस्टसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाला आहे. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी झाल्यामुळे कक्षात फक्त तापमान नोंद होते. रेल्वेचे भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता  म्हणाले की, प्रवासी वाहतूक हे रेल्वेचे मुख्य काम आहे. प्रवाशांच्या कोरोना टेस्टची जबाबदारी राज्य सरकारची आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने संसर्गाची भीतीनाशिक रोड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे करोना संसर्गाची भीतीही मोठी आहे. त्याचा फटका नाशिक रोड व शेजारी स्थानकांना बसला आहे.  वीसच्या वर रेल्वे कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी स्टेशनमास्तर आर.के. कुठार, वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडला सोळा टीसींना फेस शील्ड व काचेचे भिंग देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे