शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: नाशिक विभागात कोरोनाचे संकट झाले आणखी गडद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:21 IST

खांदेशातही ४ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने बाधितांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.

नाशिक : विभागात कोरोनाचे संकट गडद होत आहे. मालेगाव येथे एकाच दिवशी मंगळवारी ४४ ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याने नाशिक जिल्ह्यातील बाधितांचा आकडा द्विशतकाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. खांदेशातही ४ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने बाधितांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.मालेगावला मंगळवारी सकाळी ३६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याला काही तास उलटत नाही तोच सायंकाळी आणखी १२ जण कोरोनाग्रस्त आढळल्याने बाधितांची संख्या ४८ वर पोहोचली. एकट्या मालेगावच्या कोरोनाग्रस्तांची संख्या १७१ झाली आहे.खान्देशातही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात आणखी दोघे बाधित आढळले. जळगाव जिल्ह्यात मंगळवारी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोघा वृद्धांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी एकही बाधित आढळला नसल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला.>स्वॅब टेस्टिंग लॅब सुरूनाशिकात पहिली खासगी कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब मंगळवारी सुरू झाली. या लॅबमधून पहिला टेस्टिंग अहवाल निगेटीव्ह आला आहे. नाशिकमध्येच स्वॅब तपासणी होणार असल्याने अहवाल लवकर मिळू शकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आयसोलेशन कक्ष असलेली खास रेल्वेगाडी बनविली आहे. या रेल्वेचे नाशिकला आगमन झाले आहे. मालेगावी रुग्णांची वाढती संख्या लक्षातघेऊन ही रेल्वे मनमाड स्थानकावर नेली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस