शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

ओझर शहरातील डॉक्टर दाम्पत्याला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:13 PM

डॉक्टर दाम्पत्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनी आता त्याचा धसका झेतला आहे. ओझरटाऊनशिप येथे राहणारा एचएएल कामगाराचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

ओझर : येथील डॉक्टर दाम्पत्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांनी आता त्याचा धसका झेतला आहे. ओझरटाऊनशिप येथे राहणारा एचएएल कामगाराचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.शहरात सदर डॉक्टर हे प्रख्यात असून परिसरात त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. गुरु वारी (दि.२५) सायंकाळी उपनगरातील एक तरु ण कोरोना बाधित आढळून आला तर त्याच्या दुसºयाच दिवशी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात डॉक्टर दाम्पत्य कोरोना बाधित आढळून आल्याने गावातील मध्यवस्तीत खळबळ उडाली आहे. आधीच गेल्या अनेक दिवसांपासून तांबट लेन हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याठिकाणी लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे तेथील व्यावसायिक अगोदरच बेजार झाले आहेत. त्यात आता डॉक्टर दाम्पत्याचा अहवाल कोरोना बाधित आल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. सदर लॉकडाऊनची धास्ती आधीच नागरिकांनी घेतली आहे. बाधित दाम्पत्य हे पिंपळगाव व दावचवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते तर गावातील भाजी बाजारात देखील गेल्याचे कळते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आणखी बरेच जण आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य