जेलरोडला विवाहितेचा छळ

By Admin | Updated: August 9, 2015 23:50 IST2015-08-09T23:50:06+5:302015-08-09T23:50:32+5:30

जेलरोडला विवाहितेचा छळ

Conviction of marriage | जेलरोडला विवाहितेचा छळ

जेलरोडला विवाहितेचा छळ

नाशिक : घरकाम येत नसल्याच्या कारणावरून सासरकडील मंडळी छळ करीत असल्याची फिर्याद जेलरोड येथील विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़
जेलरोड येथील शिवसदन सोसायटीत राहणाऱ्या प्रीती प्रमोद भुसारी या विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती प्रमोद ऊर्फ अतुल रमेश भुसारी व सासरचे इतर नातेवाईक हे २४ एप्रिलपासून घरकाम येत नाही तसेच किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे म्हटले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Conviction of marriage