शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरणाºया महिलेकडून ११ तोळे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:31 IST

बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व दागिने चोरणाºया महिलेस गुन्हे शाखेच्या युनिट एकने पोलिसांनी पकडले असून, तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे़ धनश्री प्रकाश विसपुते (२५ रा.म्हाडा कॉलनी, सामनगावरोड) या संशयित महिलेचे नाव असून, विशेष म्हणजे तिने काही दागिन्यांची विक्री, तर काही तारण ठेवल्याचे समोर आले असून, यातील बहुतांशी चोºया या भद्रकाली, पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत केल्याचे तपासात समोर आले आहे़

नाशिक : बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व दागिने चोरणाºया महिलेस गुन्हे शाखेच्या युनिट एकने पोलिसांनी पकडले असून, तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे़ धनश्री प्रकाश विसपुते (२५ रा.म्हाडा कॉलनी, सामनगावरोड) या संशयित महिलेचे नाव असून, विशेष म्हणजे तिने काही दागिन्यांची विक्री, तर काही तारण ठेवल्याचे समोर आले असून, यातील बहुतांशी चोºया या भद्रकाली, पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत केल्याचे तपासात समोर आले आहे़  सोन्याचे दागिने चोरी जाण्याच्या घटनांमध्ये गत काही महिन्यांपासून चांगलीच वाढ झाली होती़ त्यामुळे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेस गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते़ गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी पोलीस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांच्या यादीवरील संशयित धनश्री विसपुते हीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने भद्रकाली, पंचवटी आणि मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. संशयित विसपुते हिने चोरलेल्यांपैकी काही दागिने सराफाकडे गहाण ठेवल्याचे तर काहींची विक्री केल्याची माहिती दिली़ त्यानुसार अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये दोन सोन्याचा बांगड्या व ३५ ग्रॅम लगडचा समावेश आहे़ गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, पोपट कारवाळ, जाकिर शेख, रवींद्र बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा