शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

लिलावासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 4:10 PM

देवळा : कोरोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व बाजार समित्यांनी उचित उपाययोजना करणे बाबत राज्याचे पणन संचालक सुनिल पवार यांनी परिपत्रकाद्वारे केलेल्या सुचनेप्रमाणे देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या दोन्ही आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .

ठळक मुद्देदेवळा : बाजार समितीकडून जनजागृती

देवळा कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या वतीने संभाव्य कोरोना विषाणू बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कोरोना विषाणू विषयी माहीती देणारा फलक लावण्यात आला आहे. लिलावासाठी होणाº्या शेतकº्यांच्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी दोन अतिरीक्त कर्मचाº्यांची नेमणूक करण्यात आली आहे.दि . १६ रोजी बाजार समतिीत कांद्याचे लिलाव सुरु झाल्यानंतर बाजार समितीचे उपाध्यक्ष रमेश मेतकर, संचालक चंद्रकांत आहेर, काकाजी शिंदे, सचिव माणिक निकम आदींनी कांदा विक्र ीसाठी आलेल्या शेतकº्यांशी चर्चा केली.कोरोणा विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकº्यांनी गर्दी करू नये, व्यापार्यांनी सुरूवातीलाच मोठी बीट देवून लवकर लिलाव करावा, खोळंबा करू नये,आदी सूचना देण्यात आल्या.यावेळी कांदा व्यापारी भुषण संकलेचा, भुषण ठुबे, महेंद्र देवरे, धनंजय देवरे, राहुल ठुबे, राहुल मेतकर, आप्पा आहेर, अनिल पगार, दिनकर सूर्यवंशी, अमोल आहेर, दीपक गोसावी, नितीन मेतकर, प्रमोद गुंजाळ, भुषणपगार आदी उपस्थित होते.**** बाजार समित्यांच्या आवारामध्ये आवक होणारा अन्नधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला आदी शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंचा भाग आहे.जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व्यापार ग्राहकांच्या दृष्टीने सुरळीत चालू रहाणे अत्यंत आवश्यक आहे आणि शेतक-यांनाही शेतमाल विक्र ीमध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची बाजार समितीमार्फत दक्षता घेण्यात येत आहे.*