शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराक डून चौकीदारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:07 IST

थकविलेला पगार मागितल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने चौकीदाराच्या थेट घरी जाऊन बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गौतमनगर भागात घडली आहे.

नाशिक : थकविलेला पगार मागितल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने चौकीदाराच्या थेट घरी जाऊन बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गौतमनगर भागात घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित ठेकेदाराविरुध्द तसेच कामगाराविरुध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहे. एक ीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळे या देशाचे ‘चौकीदार’ असल्याचे सांगत असताना दुसरीकडे चौकीदारी करणाऱ्या सुरक्षारक्षकांची सुरक्षा वाºयावर असल्याचे पुन्हा अधोरेखित होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक विनोद सिंग (रा.विकास कॉलनी, गौतमनगर) या कामगाराने दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, संशयित विजय धनसिंग पवार (रा.राणाप्रताप चौक) हे चौकीदारांचा पुरवठा ठेकेदाराच्या आरएम सर्व्हिसेस आणि आराध्या सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यामातून सुरक्षारक्षकाचे काम करतो. संबंधित ठेकेदाराकडून वेळेवर वेतन अदा होत नसल्याने मंगळवारी (दि.२३) दुपारी काही सुरक्षारक्षकांनी त्यास गौतमनगर भागात बोलाविले होते. यावेळी संशयित पवार याने घर गाठले असता आपण त्यास कामगार नियमानुसार शासकीय सुविधा आणि थकीत वेतनाबाबत विचारणा केली. यावेळी संशयित विजय याने शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचे सिंग याने तक्रारीत म्हटले आहे.  या घटनेत सिंग या चौकीदाराच्या डोक्यात दगडी फरशीचा तुकडा मारल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विचारपूस केल्याने संतापठेकेदार विजय पवार यांनी दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, कामगारांनी बोलाविल्यानुसार आपण विकास कॉलनीत गेलो असता दुचाकीची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या अभिषेक विनोद सिंग (रा.मुथा हॉस्पिटलमागे) या कामगाराने स्वत:च्या पगाराच्या पैशांवरून तसेच अन्य कामगारांच्या वेतनाची कुरापत काढून शिवीगाळ करीत गाडीवरून ढकलून दिले. या घटनेत डाव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडले असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी