पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू
By Admin | Updated: October 6, 2014 00:14 IST2014-10-04T23:35:03+5:302014-10-06T00:14:12+5:30
पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू

पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू
सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या टमाटा लिलावास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी दोन हजार सातशे पन्नास क्रेट्सची विक्रमी आवक झाली.बाजार समितीचे उपसभापती सूर्याेधन पवार यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेप्रसंगी बाजार समिती संचालक उत्तम माळी, सरपंच उत्तम वाजे, विष्णू वाजे, विष्णू ढोकणे, राजेंद्र केदार, दयानंद पवार आदि उपस्थित होते.