शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमाला फाट्यावर कंटेनर-ट्रकचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:21 IST

नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे ट्रक आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याची घटना रविवारी (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

ठळक मुद्देमोठी दुर्घटना टळली : जीवितहानी नाही

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे ट्रक आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याची घटना रविवारी (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. मुंढेगाव ते विल्होळी दरम्यान अपघातांची मालिका सुरुच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे नाशिकहून - मुंबईकडे सिमेंट भरलेला अवजड ट्रक भरधाव वेगाने जात असताना ट्रक (क्र. एम.एच. १५, ई.जी.३८०२) समोर गतिरोधक असल्यामुळे चालकाने गाडीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबले. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येत असलेल्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कंटेनरने (एम.एच. ४६, ए.आर.४४२१) ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनरच्या काचा फुटून नुकसान झाले. या परिसरात दिवसाआड होणाऱ्या अपघातामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याची मागणी होत आहे.वाहनचालकांवर कारवाईची मागणीबाजूलाच उपहारगृह, स्वीटस्‌ची दुकाने, भाजीपाला मार्केट तसेच या ठिकाणी गाड्यांचा थांबा असल्यामुळे प्रवासी येथे उभे असतात. सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अपघात टळला. गेल्या दोन आठवड्यांपासून मुंढेगाव ते विल्होळी दरम्यान दररोज या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असून, बेसुमार वाहन चालवणाऱ्या वाहचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच प्रवासी करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात