ग्राहक संरक्षण समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST2021-06-09T04:16:49+5:302021-06-09T04:16:49+5:30

करण्यात आली होती. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करून राजांना मानाचा मुजरा करून बैठकीस सुरुवात ...

Consumer Protection Committee meeting | ग्राहक संरक्षण समितीची बैठक

ग्राहक संरक्षण समितीची बैठक

करण्यात आली होती.

यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करून राजांना मानाचा मुजरा करून बैठकीस सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे व प्रमुख पदाधिका-यांचा सत्कार करण्यात

आला. निफाड तालुकाध्यक्षपदावर ॲड. उत्तमराव चिखले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या मीटिंगमध्ये ग्राहक जनजागृती अभियान या विषयावर कामाचे स्वरूप केदारे यांनी माहिती दिली. कामकाजासंबंधी चर्चा झाली. पदाधिकारी यांनी पदाचा गैरवापर करू नये. आपल्या पदाधिका-यांकडून ग्राहकांना न्याय दिला गेला पाहिजे, अशी सूचना केली.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, उत्तर महाराष्ट्र सहसचिव मन्सुरभाई मुलाणी, कायदेशीर सल्लागार ॲड. संजय दरेकर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अझहर पठाण, अनिता गंधे, पुष्पा दरेकर, नीशा जाधव, फरिदा काझी, राजेंद्र भालेराव यांनी मनोगते व्यक्त केली.

----------------------

लासलगाव येथील ग्राहक संरक्षण समितीच्या निफाड तालुक्यातील पदाधिका-यांच्या बैठकप्रसंगी दादाभाऊ केदारे, संदीप जाधव, मन्सुर मुलाणी, ॲड. संजय दरेकर, अझहर पठाण, अनिता गंधे, पुष्पा दरेकर, नीशा जाधव, फरिदा काझी आदी. (०७ लासलगाव १)

===Photopath===

070621\07nsk_5_07062021_13.jpg

===Caption===

०७ लासलगाव १

Web Title: Consumer Protection Committee meeting