शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

विरोधकांच्या प्रतिमहासभेतच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:41 IST

सत्तारूढ भाजपाच्या विरोधात कधी नव्हे इतकी आक्रमक भूमिका घेतल्याचे विरोधकांनी दाखवले आणि महापौरांनी महासभा गुंडाळत याच सभागृहात प्रतिसभा घेण्याची तयारी सुरू केली, परंतु त्याचवेळी कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी हा गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप केल्याने पीठासनावर असलेले शेलार त्यांच्याकडे चालून आले आणि दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले. त्यामुळे गोंधळामध्ये पार पडलेल्या महासभेनंतर विरोधकांची प्रतिमहासभादेखील गोंधळातच पार पडली.

ठळक मुद्देमॅनेज महासभा : हेमलता पाटील यांच्या आरोपाने शेलार संतप्त, एकेरी शब्दांचा वापर

नाशिक : सत्तारूढ भाजपाच्या विरोधात कधी नव्हे इतकी आक्रमक भूमिका घेतल्याचे विरोधकांनी दाखवले आणि महापौरांनी महासभा गुंडाळत याच सभागृहात प्रतिसभा घेण्याची तयारी सुरू केली, परंतु त्याचवेळी कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी हा गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप केल्याने पीठासनावर असलेले शेलार त्यांच्याकडे चालून आले आणि दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले. त्यामुळे गोंधळामध्ये पार पडलेल्या महासभेनंतर विरोधकांची प्रतिमहासभादेखील गोंधळातच पार पडली.शनिवारी (दि.१९) महापालिकेची महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बस कंपनीच्या इतिवृत्तावरून राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आक्रमक झाले आणि पीठासनावर चालून गेले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस