संगमनेरच्या वनमजुराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

By Admin | Updated: August 31, 2014 00:54 IST2014-08-31T00:19:36+5:302014-08-31T00:54:38+5:30

संगमनेरच्या वनमजुराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Confiscation of acceptance of a bribe of Sangamner's deed | संगमनेरच्या वनमजुराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

संगमनेरच्या वनमजुराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

  नाशिक : वनविभागाच्या हद्दीत गेलेल्या मेंढ्या कोंडवाड्यात जमा करू नये, तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या संगमनेर वनविभाग कार्यालयातील वनमजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ याबाबत अधिक माहिती अशी की, पाच-सहा दिवसांपूर्वी मेंढ्या चारण्यासाठी तक्रारदार गेले असता त्यांच्या काही मेंढ्या वनविभागाच्या हद्दीत चरण्यासाठी गेल्या़ त्यावेळी तेथे हजर असलेले संगमनेर वनविभाग कार्यालय क्रमांक तीनमधील वनमजूर व आरोपी प्रकाश महादू सोनवणे यांनी मेंढ्या ताब्यात घेऊन कोंडवाड्यात जमा करण्याचा, तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा तक्रारदाराला दम दिला़

Web Title: Confiscation of acceptance of a bribe of Sangamner's deed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.