शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नगरसेवकांकडून अधिकाºयांची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:40 IST

प्रभाग सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाºयांनी ‘उद्या माहिती देतो’ असे उत्तर दिल्याने संतप्त सदस्यांनी तुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार, असे म्हणत अधिकाºयांची कानउघडणी केली.

ठळक मुद्देतुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार सातपूर विभागाची प्रभाग सभा विविध विषयांवर अधिकाºयांना धारेवर धरले.

सातपूर : प्रभाग सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाºयांनी ‘उद्या माहिती देतो’ असे उत्तर दिल्याने संतप्त सदस्यांनी तुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार, असे म्हणत अधिकाºयांची कानउघडणी केली.  ़़प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर विभागाची प्रभाग सभा घेण्यात आली. या सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला अधिकाºयांनी उद्या माहिती देतो असे सांगत वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले होते. यात भागवत आरोटे, संतोष गायकवाड, दीक्षा लोंढे, रवींद्र धिवरे, नयना गांगुर्डे, पल्लवी पाटील, योगेश शेवरे, डॉ. वर्षा भालेराव, राधा बेंडकोळी आदींनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या. उघड्यावरील मांस विक्री, मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, घंटागाडी, पथदीप, उद्यानांची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी, साफसफाई, अतिक्रमणे आदींसह विविध विषयांवर नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांनी ओळखपत्र लावलेच पाहिजे अन्यथा कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.  शिवाय सदस्यांचा सन्मान राखण्यात यावा, उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत अशी सक्त ताकीद यावेळी प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांनी दिली. सभेला गैरहजर राहणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिले. ...अन्यथा आंदोलन सातपूर-अंबड लिंकरोडवरील रसायनयुक्त भंगार साहित्य मनपाच्या क्लब हाउसच्या मैदानावर आणून टाकले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सर्वत्र बकालपणा आलेला आहे. हे भंगार साहित्य त्वरित हटवून साफसफाई करण्यात यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक दीक्षा लोंढे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक