शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:33 AM

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार स्व. राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रबद्ध केलेल्या हिट गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी दाद दिली.

नाशिक : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार स्व. राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रबद्ध केलेल्या हिट गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी दाद दिली. या कार्यक्र मात उत्तरोत्तर रंगत येऊन गत आठवणीं उजाळा मिळाला. निमित्त होते, बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार स्वर्गीय गायक राजेश खन्ना स्मृतिदिनाचे.इंदिरानगर येथील स्वर्णिम सभागृह येथे नितीनकुमार प्रेझेंट्स कार्यक्र माचा शुभारंभ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आबा पाटील यांनी केले. स्वागत आयोजक नितीन कुमार यांनी केले. यावेळी नवोदित हौशी कलाकारांनी जिंदगी का सफर, ये श्याम मस्तानी, आप के अनुरोध, आते जाते खुबसुरत, अच्छा तो हम चलते हैं, रूप तेरा मस्ताना, ये क्या हुआ कैसे हुआ आदी गीते सागर उगले, राजेश बागुल, रिया बागुल, स्नेहल कुलकर्णी, राजेश ढगे, अतुल गांगुर्डे आदींनी सादर करत कार्यक्र मात रंगत आली कार्यक्र माची सांगता हाथी मेरे साथीमधील नफरत की दुनिया को या गीताने अमित गुरव यांनी केले.कार्यक्र माचे निवेदन उस्मान पटणी यांनी बाबू मोशाय. जिंदगी और मौत उपर वाले के हाथ में है जहांपनाह. जिसे ना आप बदल सकते है ना मै. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर उपरवाले की उगलिया में बांधी है. कौन ,कब कैसे उठेगा कोई नहीं बता सकता या अनोख्या शैलीत करून राजेश खन्ना स्मृतिदिनानिमित्त उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देऊन समारोप केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRajesh Khannaराजेश खन्ना