शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:58 AM

येथील रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर यांच्या वतीने जनता विद्यालय लोहोणेर, केबीएच कृषी विद्यालय खालप, इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ, जनता विद्यालय विठेवाडी या माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता अभियान उपक्रमाअंतर्गत भारत सरकारच्या डिजिटल इंडियाच्या उपक्रमाचे तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी या विषयांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

लोहोणेर : येथील रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर यांच्या वतीने जनता विद्यालय लोहोणेर, केबीएच कृषी विद्यालय खालप, इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ, जनता विद्यालय विठेवाडी या माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता अभियान उपक्रमाअंतर्गत भारत सरकारच्या डिजिटल इंडियाच्या उपक्रमाचे तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी या विषयांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  यावेळी एमकेसीएलचे मंगेश खैरनार व जयश्री साळुंके यांनी विद्यार्थ्यांसाठी ध्वनी चित्रफितीच्या साह्याने भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या अभिनव उपक्रमाचे कशा पद्धतीने आपल्याला शासकीय, शैक्षणिक वैयक्तिक दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग होऊ शकतो याचे महत्त्व पटवून दिले.  यावेळी रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या डिजिटल उपक्र माची माहिती करून दिली. या उपक्र मावर आधारित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जे. जे. सोनवणे, डी.डी. खैरनार, बी.एम. सूर्यवंशी, एस. टी. महिरे, व्ही.के. पवार, एस. बी. एखंडे, एस.झेड. चव्हाण, पी.जे. पगार, जी.यू. खैरनार, एस.डी. ठाकरे, एस.पी. आहेर, एस.एम. पाटील, बी. ए. गुजरे, श्रीमती पी.डी. आहिरे, एस. एम. गुजर आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रणव नेरकर, चंद्रकांत वाघ, प्रियंका निकम, भाग्यश्री शेवाळे, गायत्री महाजन, निखिल ह्याळीज, रोहित सूर्यवंशी, ललित बोरसे, स्नेहा सोनवणे, वैभव वाघ, श्याम काकुळते, दक्षता शिरसाठ, अश्विनी खैरनार, वृषाली भामरे यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक