शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाधिकारी उपासनी यांच्यावर दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:41 IST

वैद्यकीय देयकांना विलंब तसेच अन्य मुद्द्यांवरून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट दोषारोप पत्र दिले आहे.

नाशिक : वैद्यकीय देयकांना विलंब तसेच अन्य मुद्द्यांवरून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना आयुक्ततुकाराम मुंढे यांनी थेट दोषारोप पत्र दिले आहे.  महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयके दिली जातात. परंतु ती देयके वेळेत दिली जात नाही. अशी तक्रार होती. काही महिन्यांपूर्वी एका महिला शिक्षिकेचे वैद्यकीय देयक २०१६ मध्ये शिक्षण उपसंचालकांकडून मंजूर होऊनदेखील महापालिकेत अडवले गेले होते. एकूण १०३ वैद्यकीय प्रलंबित असल्याने शिक्षक संघटनेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देऊन तक्रार केली होती. मात्र त्यानंतर मुंढे यांनी त्यांना प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतरही ६५ वैद्यकीय देयकांची प्रकरणे प्रलंबित असून, त्यापलीकडे आणखी अन्य कामेही प्रलंबित आहेत. सहाव्या वेतन आयोगानुसार अनेक शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा न करणे तसेच खातेनिहाय चौकशा प्रलंबित ठेवणे अशा कामातील दिरंगाईचा ठपका उपासनी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  अनेक शिक्षक संघटनांकडूनही तक्रारी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणाची देखील दखल घेण्यात आल्याने कारवाई अटळ मानली जात होती.याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे